Ferfar #1448 · मायखोप
पालघर, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 130, 268, 285, 364, 385/1, 415, 518/ब, 525/ब, 541, 556, 558, 559, 598/अ, 601, 617, 655, 841, 842
- Talathi
- प्रज्ञा भारत शिंदे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026आदेशाने बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनी कुळ कायद्यातील तरतुदी नुसार कुळ हक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या आहेत. सदर जमिनी कुळ कायदा कलम-४३ नियंत्रित सत्ता प्रकार ४३ ला पात्र असल्याचे दिसत आहे. मा. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक जमिन-२०२५/प्र.क्र./३३६/जमिन-०१ दि. १६/०७/२०२६ व मा. सचिव विधी विधान, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-चार असाधारण क्रमांक २० दि. १५/०४/२०२६ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम १९४८ चे कलम ४३ च्या पोटकलम (१) मधील दुसऱ्या परंतुकाखाली खंड (क) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा) २०२६ नुसार वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे यापुढे विहित १० वर्षाचा कालावधी संपल्यावर सदर तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये नमूद केलेले आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी पालघर यांनी दिनांक. १६/०७/२०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार कुळ कायदा कलम ४३ च्या नोंदी कमी करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार खालील स.नं. जमिनीच्या कुळ कायदा कलम ४३ च्या नोंदी कमी केल्या आहेत.
जमिनीचे वर्णन
स.नं./हि.नं. खातेदाराचे नांव ३२म फेरफार क्रमांक आणि दि.
१) २८५ - बाबू भिका पाटील - फे.क्र.१४ - दि. २३/०२/१९७९
२) ५१८/ब, ५२५/ब, ५४१ - मेघा झिपरू पाटील - फे.क्र. १५ - दि. २३/०२/१९७९
३) ८४१ - कृष्णा मंगळ्या किणी - फे.क्र. १६ - दि. १९/०९/१९७९
४) ८४२ - तुकाराम रामजी पाटील - फे.क्र. ११० – दि. २९/०९/७९
५) १३०, ४१५ - सडू किणी - फे.क्र. १११ – दि. २९/०९/७९
६) ६०१ - गोविंद बज्या किणी - फे.क्र. ३६४ – दि. १८/०६/८५
७) ६१७, ६५५ - विठ्ठल केशव भोईर - फे.क्र. ३६९ – दि. ०३/०१/९१
८) ३६४ - यशवंत बापू पाटील - फे.क्र. ४७६ – ०२/१२/९७
९) ३८५/१ - बारकू जैनू पाटील - फे.क्र. ५७६ – दि. २५/०७/२००५
१०) ५५६, ५५८, ५५९ - काशिनाथ गोपाळ पाटील - फे.क्र. ६७३ – दि. २५/०५/२०१०
११) ५९८/अ - दत्तात्रय बंगुल भोईर - फे.क्र. ६३५ – दि. २५/११/६४
१२) २६८ - जगू बाळ्या पाटील - फे.क्र. ७१५ – दि. १५/१२/६९
(नोंद :- मा. तहसिलदार पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कुळवहिवाट/श.शि/केळवा/एस.आर-११५/२०२६ दि. १६/१०/२०२६ अन्वये नोंद केली असे.)