Ferfar #1451 · मायखोप
पालघर, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
फेरफाराचा प्रकार : पर्यायी जागेचा करार
करारनामा लिहुन देणार :-
राजश्री रामचंद्र भोईर ,स्वप्नील रामचंद्र भोईर , हितेंद्र रामचंद्र भोईर ,मौजे मायखोप ता.जि.पालघर
करारनामा लिहुन घेणार :
अनिल रामचंद्र भोईर , मौजे मायखोप ता.जि.पालघर
मौजे मायखोप ता.जि.पालघर येथील गट नं ३८२ या जमिनीमध्ये जाण्यायेण्यासाठी गट नं ३७८ब , ३७८अ , ३८१, या सामाईक मालकीच्या जमिनीतून कायमस्वरूपी वहिवाट रस्ता सह दु.नि.पालघर यांचे कडील दस्त क्र पलर – 10510 – 2026 दि.10/09/2026 रोजीच्या रजिस्टर दस्ताप्रमाणे विना मोबदला करारनाम्याने दिला आहे.सबब वरील नमूद सातबारा च्या गाव नमुना नं. ७/१२ च्या इतर अधिकार सदरी “ग.नं ३८२ या जमिनी मध्ये जाण्यायेण्यासाठी गट क्र ३७८ब , ३७८अ , ३८१ या जमिनीमधून नोंदणीक्रूत करारनाम्यानुसार कायमस्वरूपी वहीवाट रस्ता देण्यात आला आहे.” अशी नोंद दाखल केली असे.