सातबारा Watch

← वसरे

Ferfar #1265 · वसरे

पालघर, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
100
Talathi
जयश्री जनार्दन दिवे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार:- उदयसिंग हरनारायणसिंग राजपुरोहित (खाता क्रमांक 216) यांचे गट क्रमांक 100, लागवडीयोग्य क्षेत्र 2.4140 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1240 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.4140 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1240 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रशांत रामचंद्र सातवी (खाता क्रमांक :- 326) गट क्रमांक 100 लागवडीयोग्य क्षेत्र 2.4140 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1240 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. पालघर 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 511/2021 दिनांक 21/01/2021 प्रमाणे रक्कम रुपये 52,00,000/- (अक्षरी बावन्न लाख मात्र) घेऊन खरेदी दिली. तसेच लगत मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पालघर यांचे कडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद-1/टे-1/कावि-1166/2026 दि.22/10/2026 अन्वये सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.