Ferfar #338 · काटकर
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अजित काशिनाथ गावित
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मनोहर केशव राऊत ,माधवी मनोहर राऊत रा. काटकर (खाता क्रमांक 114) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 44/1/1/ब/प्लॉट नं. 5, बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामदरस रामलाल शर्मा , (खाता क्रमांक :-405) गट/सर्व्हे क्रमांक 44/1/1/ब/प्लॉट नं. 5 बिगरशेती क्षेत्र 0.9750 आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1312 दिनांक 05/03/2020 प्रमाणे रक्कम रुपये 520000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.
44/1/1/ब/प्लॉट नं. 5