Ferfar #483 · रामबाग
पालघर, पालघर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/5/क
- Talathi
- सोनाली किशोर डोले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजूस दाखल केलेली मौजे- रामबाग ता.जि.पालघर येथील स. क्र. 38/5/क , एकूण क्षेत्र 0.13.00 हे. आर ही जमीन आज रोजी 1) विश्वास पुरुषोत्तम म्हात्रे 2) कल्पक पुरुषोत्तम म्हात्रे 3) वसुधा रमेश पाटील 4) सुहास पुरुषोत्तम म्हात्रे यांचे नावे नोंद आहे. सदर जमिनीवरील खातेदार 1) विश्वास पुरुषोत्तम म्हात्रे 2) कल्पक पुरुषोत्तम म्हात्रे 3) वसुधा रमेश पाटील यांनी आपल्या अविभाज्य हिश्याच्या जमिनीवरील हक्क सुहास पुरुषोत्तम म्हात्रे यांचेकरीता दुय्यम निबंधक पालघर ता.जि.पालघर यांचेकडील रजिस्टर्ड हक्कसोड पत्र दस्त क्र.10557/2026 दि. 11/09/2026 अन्वये विनामोबदला कायमचा सोडून दिल्याने हक्कसोड पत्र लिहून देणार यांची नावे कमी केली असे.
वरीलप्रमाणे रजिस्टर्ड हक्कसोडपत्राची नोंद केली असे.