सातबारा Watch

← माकुणसार

Ferfar #2190 · माकुणसार

पालघर, पालघर · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
218/1/ब
Talathi
सोनाली किशोर डोले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे- माकुणसार ता.जि.पालघर येथील स.क्र. 218/1/ब या जमिनीचे संरक्षित कुळातील खातेदार कै.रामचंद्र शांताराम म्हात्रे हे दिनांक 27/11/2021 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) रजनी रामचंद्र म्हात्रे, नाते :- विधवा पत्नी वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाब,पंचनामा वरून वारसांची नावे दाखल केली असे.