Ferfar #1492 · आगरवाडी
पालघर, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 477
- Talathi
- सोनाली किशोर डोले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
खातेदार:अशोक वामन पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आगरवाडी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 04/05/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 170000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतआगरवाडी सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र.क/बो/आ 36 दिनांक - 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.