सातबारा Watch

← माकणे

Ferfar #1321 · माकणे

पालघर, पालघर · JSON

Type
भाडे पट्याने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
191/1
Talathi
योगेश कमळाकर गडग
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- भाडे पट्याने माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, लिहुन घेणार : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड तर्फे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री. नितीन चिंतामण संखे लिहुन देणार : मे.श्री.बिल्डटेक तर्फे भागीदार नैमेश रणछोडभाई प्रजापती यांनी दुय्यम निंबधक पालघर यांचेकडील द्स्त क्रंमाक 10115-2026 दिनांक 03/09/2026प्रमाणे रक्कम रुपये 99.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/1पैकी क्षेत्र 0.0010 कालावधि वर्षासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड तर्फे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री. नितीन चिंतामण संखे यांना भाड्याने दिले. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - मे. एस. आर. इन्फ्रा तर्फे भागीदार अल्तिन भरत शिंदे (खाता क्रमांक :- 636) ,