सातबारा Watch

← मथाणे

Ferfar #832 · मथाणे

पालघर, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
354
Talathi
दुर्गेश अशोक पाटील
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल केलेली जमीन मौजे-मथाणे ता.जि.पालघर येथील गट क्र.354, ही जमीन आज रोजी सुरेश लक्ष्मण पाटील व इतर यांचे नावे नोंद आहे.सदरची जमीन भूधारणा वर्ग 2 ,कुळ कायदा कलम -नि.स.प्र 43 ला अधीन आहे.करिता या जमिनीसाठी मा.तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पालघर यांचेकडील आदेश क्र./ महसूल/ कुळवहिवाट / श.शि./एस.आर -89/2026 दि.29/09/2026 अन्वये आदेशातील शर्त क्र.1 ते 8 ला अधीन राहून “नि.स.प्र.- कुळ कायदा कलम 43” ची शर्त शिथिल करून वर्ग 1 केली असे. वरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली असे