सातबारा Watch

← जलसार

Ferfar #1886 · जलसार

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
564, 580
Talathi
तेजल शिवाजी श्रीराम
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- रघुनाथ भास्कर मराठे रा. जलसार(खाता क्रमांक1557) यांचे गट/सर्व्हे क्रमांक564, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2690 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2520 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी , गट/सर्व्हे क्रमांक580, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1149 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0619 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0530 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुहास शिवाजी यादव , (खाता क्रमांक :-1791)गट/सर्व्हे क्रमांक 564 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2520 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी गट /सर्व्हे क्रमांक 580 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0619 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0530 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. तलासरी जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1040 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1917000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.