Ferfar #643 · वाडा
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- योगेश कमळाकर गडग
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
रियाज रशीद मुल्ला रा. वाडा(खाता क्रमांक334) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6910 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6660 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हबीबुर रेहमान फझलुर रेहमान खान , (खाता क्रमांक :-356)गट/सर्व्हे क्रमांक 35 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6660 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13555/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000/-(अक्षरी रक्कम रुपये बेचाळीस लाख मात्र)घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.