Ferfar #764 · वेळगाव
पालघर, पालघर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/3
- Talathi
- योगेश कमळाकर गडग
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे क्र./गट क्र. 43/3 च्या जमीनीचे खातेदार तृप्ती दिनेश पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तृप्ती अमोल संखे ऐवजी तृप्ती दिनेश पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पालघर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. महसुल/आरटीएस-2/कावि-1841/2026 दि. 21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/11/2021 मधील नोंदणी क्र.पी- M-2199754 अन्वये तृप्ती अमोल संखे ऐवजी तृप्ती दिनेश पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .