Ferfar #482 · चिल्हार
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/3/1
- Talathi
- गणेश नामदेव विदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
बाजूस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) अब्दुल मस्तान जुबेर अहमद 2) अब्दुल मोबीन जुबेर अहमद 3) मुबारक अली इनसान अली कुरेशी 4) मैनुलहक सय्यद अली कुरेशी यांच्या नावे चालत आहे. वरील पैकी श्री. अब्दुल मस्तान जुबेर अहमद व श्री. अब्दुल मोबीन जुबेर अहमद यांनी गट नं 50/3/1 एकूण क्षेत्र 20.00.00 आर. चौ.मी मधून त्याच्या अविभाज्य हिश्याचे अंशत:विक्री क्षेत्र 3.25.00 आर. चौ.मी जमिन हि श्री.अब्दुल सलाम इंदाजअली खान यांना मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिश्याची अंशत: विक्री) दस्त क्रमांक 5480 /2026 दिनांक 02/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- किंमतीस खरेदी दिलेने.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.