सातबारा Watch

← लोवरे

Ferfar #1074 · लोवरे

पालघर, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
तेजल नारायण राऊत
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून घेणार : काटाळे विविध सेवा सहकारी सोसायटी लि. लिहून देणार : मनोहर भास्कर पाटील रा. निहे, लोवारे येथील गट नंबर 143 वर रक्कम रुपये 3,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.