Ferfar #1385 · काटाळे
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- तेजल नारायण राऊत
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बाजूस दाखल केलेल्या मौजे काटाळे ता. जि. पालघर येथील गट नं. 23 ची जमीन शांती तुकाराम पाटील व कमळीबाई सोमाऱ्या घरत यांच्या सामाईक नावे चालत असून लागवडी योग्य क्षेत्र 1.8930 हे.आर.चौ.मी आहे व पोटखराब क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी आहे व एकूण क्षेत्र 1.9840 हे.आर.चौ.मी आहे. सदर एकूण क्षेत्रापैकी शांती तुकाराम पाटील व कमळीबाई सोमाऱ्या घरत यांच्या नावे प्रत्येकी 0.9920 हे.आर.चौ.मी क्षेत्र असून त्याचा उल्लेख दुय्यम निबंधक पालघर-2 यांचे दस्त क्र. 975/2022 व 977/2022 या मध्ये केलेला असे. दुय्यम निबंधक पालघर यांचे कडील दस्त क्र. 975/2022 दि.09/02/2022 प्रमाणे कमळीबाई सोमाऱ्या घरत यांच्या नावे असलेले 0.9920 हे.आर.चौ.मी क्षेत्र हे त्यांनी मिलिंद महादेव राऊत व संजय महादेव राऊत यांना बक्षीसपत्र करून दिले असे. सदर दस्ताप्रमाणे मिलिंद महादेव राऊत व संजय महादेव राऊत यांचे प्रत्येकी 0.4960 हे.आर.चौ.मी क्षेत्र असे. त्याचप्रमाणे दुय्याम निबंधक पालघर-2 यांचे दस्त क्र. 977/2022 दि.09/02/2022 प्रमाणे शांती तुकाराम पाटील यांच्या नावे असलेले 0.9920 हे.आर.चौ.मी क्षेत्र हे त्यांनी यतीन लक्ष्मण राऊत व कौतुक लक्ष्मण राऊत यांना बक्षीसपत्र करून दिले असे.सदर दस्ताप्रमाणे यतीन लक्ष्मण राऊत व कौतुक लक्ष्मण राऊत यांचे प्रत्येकी 0.4960 हे.आर.चौ.मी क्षेत्र असे.तरी दस्त क्र. 975/2022 व 977/2022 मध्ये प्रत्येकी क्षेत्राचा उल्लेख 0.4960 हे.आर.चौ.मी ऐवजी 0.4932 हे.आर.चौ.मी असा झाला असून त्यावर दु.नि.पालघर-2 यांचे कडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.4122/2022 दि. 24/05/2022 व दु.नि.पालघर-2 यांचे कडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.4123/2022 दि. 24/05/2022 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने क्षेत्राची दुरुस्ती केली असे. तरी लिहून देणाऱ्यांचे नाव कमी करून लिहून घेणाऱ्यांचे नाव सामाईक क्षेत्राकरिता 7/12 सदरी दाखल केले असे.