सातबारा Watch

← टाकवहाळ

Ferfar #421 · टाकवहाळ

पालघर, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
21/4
Talathi
विधी प्रकाश भोसले
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे टाकवहाळ ता.जि. पालघर येथील गट नं. 21/4 ची जमीन ही अब्दुल्लाह सामसूललाह चौधरी ,अल्लाउद्दिन अब्दुल सत्तार खान,फराहअंजुम खुरशीद शेख,मोहम्मद अब्दुल कादिर फौकत,रुकय्या, वजैर अहमद, सिद्दिका,सुहेल अहमद, हबीबा खातून व मोजीबुल नूरईस्लाम मंडल (खाता क्र. 291) यांच्या सामाईक नावे चालत असे. सदर खात्याचे एकूण क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी असे. सदर क्षेत्रापैकी मोहम्मद अब्दुल कादिर फौकत व अल्लाउद्दिन अब्दुल सत्तार खान यांनी रफिक नजर शेख यांना 0.1114 हे.आर.चौ.मी. क्षेत्र दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7337/2026 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- (पन्नास लाख मात्र) घेऊन खरेदी दिली असे. करिता सह. दु. नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.