Ferfar #434 · टाकवहाळ
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- विधी प्रकाश भोसले
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे टाकवहाळ ता.जि. पालघर येथील गट क्र. 28 चे एकूण क्षेत्र 1.6050 हे.आर.चौ.मी. व पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी. असे. सदर क्षेत्रापैकी खाता क्र. 15 चे खातेदार यांच्या नावे 1.3259 हे.आर.चौ.मी. लागवडी योग्य व 0.0700 हे.आर.चौ.मी. पोटखराब असे अविभाज्य क्षेत्र असे. सदरच्या खरेदी दस्ताप्रमाने सौकत हसन पटेल, फैमिदा अमीन शेख, शबाना जाफर पटेल, निलिमा अन्सार पटेल, अफसर अन्सार पटेल, कौसर इम्रान पटेल, मोईन आस्मद पटेल, नमिरा आस्मद पटेल, महिमा मुदस्सर पटेल, सैनाज इम्तीयाज पटेल, रिदा फातिमा मुदस्सर पटेल, शहादत इम्तियाज पटेल व इबादत इम्तियाज पटेल यांनी त्यांच्या नावे असलेली अविभाज्य जमिनीपैकी 0.7444 हे.आर.चौ.मी. क्षेत्र हे त्यांनी सदर च्या खरेदी दस्ताप्रमाणे खाता क्र. 306 चे खातेदार अब्दुल्लाह मो. साफीर खान, आसीफ अब्दुल सकुर मेमन, अब्दुल रहमान मंजुर अहमद शाह व हमीद अब्दुल्लाह शेख यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11295/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23,50,000/- (अक्षरी रक्कम रुपये तेवीस लाख पन्नास हजार मात्र) घेऊन खरेदी दिली असे. करिता सह दु.नि.पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.