Ferfar #435 · टाकवहाळ
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- विधी प्रकाश भोसले
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे टाकवहाळ ता.जि. पालघर येथील गट क्र. 30 (खाता क्र. 301) ची जमीन ही अक्त्तर अबिदीन पटेल, जाफर अबिदीन पटेल,निजामुद्दीन खान, शहीदुलला अब्दुल लतीफ खान ,समीना अस्लम दळवी यांच्या सामाईक नावे चालत असून लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी असे. सदर क्षेत्रापैकी अक्त्तर अबिदीन पटेल ,जाफर अबिदीन पटेल व समीना अस्लम दळवी यांनी त्यांच्या अविभाज्य हिस्श्यापैकी 0.0500 हे.आर.चौ.मी त्यांनी तरिक इरफान अहमद खान (खाता क्र. 310) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7942/2026 दिनांक 20/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- (रक्कम रुपये अडीच लाख मात्र) घेऊन खरेदी दिली. करिता सह. दु. नि. वसई 6 यांचेकडील खरेदी दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे.