सातबारा Watch

← करळगाव

Ferfar #388 · करळगाव

पालघर, पालघर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
124, 150, 154, 159, 76, 78, 81, 83, 84, 85, 87
Talathi
भरत नवसु सांबरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार वैशाली विनोद बसवत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव आशा शांताराम वायडा ऐवजी वैशाली विनोद बसवत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पालघर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/आरटीएस-2/कावि-372/2026 दि. 25/03/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- M-1898154 अन्वये आशा शांताराम वायडा ऐवजी वैशाली विनोद बसवत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .