सातबारा Watch

← मासवण

Ferfar #906 · मासवण

पालघर, पालघर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
तेजल नारायण राऊत
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे – मासवण,ता.जि.पालघर येथील ग.नं 19 एकूण क्षेत्र 2.63.40 हे.आर. पो.ख.0.10.20 हे.आर.,पैकी क्षेत्र 2.16.38 हे.आर. पो.ख.0.10.20 हे.आर., ही जमीन आज रोजी अशोक आत्माराम पिंपळे व इतर यांचे नावे दाखल असुन सदर जमिनीस कुळ हक्क मान्य होऊन कु.का.क.32म प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या दिनांकापासून 10 वर्ष पूर्ण झाली असुन जमीन मालक यांचे पूर्वज यांनी खरेदी किंमतीची रक्कम पूर्णफेड केल्याने 32 म प्रमाणपत्रान्वये गावी फेरफार क्रमांक 742 दि. 17/12/2020 अन्वये 7/12 चे इतर हक्कांतील बोजा कमी झालेला आहे .व उद्घोषातील अनु.क्र.3 अन्वये जमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम भरण्याची तरतूद वगळण्यात आलेली आहे. कुळ वहिवाट शेतजमीन खरेदी विक्री अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी ह्यांच्या पुर्व परवानगी विषयक तरतुदीतील सुधारणेच्या अंमलबजावणी बाबत शासनाने वन व महसूल विभागाकडील शासन परिपत्रक क्र.टेनन्सी 04 /2013, प्र.क्र./196 ज-1 दिनांक 11/02/2014 नुसार 7/12 चे कागदोपत्री दाखल असलेल्या ह्या जमिनीसाठी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 प्रमाणे परवानगी दिल्याने मा.तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण ,पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कुळवहिवाट/श.शि./एस.आर-91/2026 दि. 30/09/2026 अन्वये आदेशातील शर्त क्र.1 ते 8 ला अधीन राहून कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथिल करून इतर हक्कांतील “नि.स.प्र- कुळ कायदा कलम 43” ही नोंद. तसेच भोगवटादार वर्ग 1 केली असे. वरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली असे.