सातबारा Watch

← खामलोली

Ferfar #3208 · खामलोली

पालघर, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
43/2/अ
Talathi
सुषमा गंगाधरराव दासरवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : खामलोली सेवा सह.सोसा.लि. लिहून घेणार : नारायण गजानन घरत,रेखा रमेश घरत यांनी सर्व्हे क्रमांक : 43/2/अ तपशिल : राजाराम गजानन घरत यांचे नावी 9,000/- र.रु.खामलोली से.स.सो.चा बोजा. - 1497 सर्व्हे क्रमांक : 43/2/अ तपशिल : अनंता गजानन घरत यांचा खामलोली से.स.सो.चा र.रू. 50,000/-चा बोजा. - 2104 सर्व्हे क्रमांक : 43/2/अ तपशिल : राजाराम गजानन घरत यांचा खामलोली से.स.सो.चा र.रू. 1,00,000/-चा बोजा - 2427 सर्व्हे क्रमांक : 43/2/अ तपशिल : रेखा रमेश घरत , अर्चना अनंत घरत व नारायण गजानन घरत यांचे नावे खामलोली वि.का.से.स.सो.लि. रक्कम रुपये 225000 /- चा बोजा. - 2967 सर्व्हे क्रमांक : 43/2/अ तपशिल : खामलोली वि.का. सेवा सहकारी सोसायटी लि यांचा नितीन राजाराम घरत व पुंडलिक गजानन घरत रक्कम रुपये 3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लाख मात्र) चा बोजा असे. - 3116 सर्व्हे क्रमांक : 43/2/अ तपशिल : दिनांक 18/06/2025 रोजी खामलोली वि.का.सेवा सह.सोसा.लि चा कमळाकर गजानन घरत यांच्या नावे रु.150000/- या रकमेचा इकरार केला. - 3128 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खामलोली सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि.25/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.