सातबारा Watch

← बहाडोली

Ferfar #1081 · बहाडोली

पालघर, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1, 59/2/ब
Talathi
सुषमा गंगाधरराव दासरवार
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : खामलोली वि.का.सेवा.सह.सोसा.लि., खामलोली,ता.जि.पालघर लिहुन देणार : सुरेंद्र हरिश्चंद्र पाटील रा. खामलोली यांनी खामलोली वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14/1, 59/2/ब क्षेत्र 1.0640 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.