सातबारा Watch

← बोट

Ferfar #670 · बोट

पालघर, पालघर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
42, 58/1, 58/2, 59/2, 60, 64, 65/2/ब, 65/3, 71/4, 71/5
Talathi
मिंड विजयकुमार शिवाजी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे न.चे जमीनीचे खातेदार सौ.मनिषा रविंद्र कौले रा-वाघोटे ता.-वाडा जि.-पालघर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जोशना जयदेव पाटील ऐवजी मनिषा रविंद्र कौले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसिलदार तथा कार्यकरी दंडाधिकारी पालघर क्र.महसूल/आरटीएस/कावी-1969/2024 दिनांक-08/04/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरवार ते बुधवार,फेब्रुवारी 6 - 12,2020 / माघ 17- 23,शके 1941 मधील नोंदणी क्र (M- 19146354) अन्वये त्यांनी जोत्सना जयदेव पाटील ऐवजी मनिषा रविंद्र कौले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.त्याप्रमाणे 7/12 सदरी जोत्सना (जोशना) जयदेव पाटील ऐवजी मनिषा रविंद्र कौले असे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.