Ferfar #1170 · साखरे
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- गणेश नामदेव विदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
बाजूस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) नरेंद्र हरिश्चंद्र पाटील 2) प्रज्ञा अविनाश पाटील 3) प्रतिभा प्रकाश पाटील 4) प्रिती प्रतिक पाटील 5) योगेश्वर हरिश्चंद्र पाटील यांच्या नावे चालत आहे. वरील पैकी श्री. योगेश्वर हरिश्चंद्र पाटील यांनी गट नं 242 एकूण क्षेत्र 1.86.00 हे.आर. मधून त्याच्या अविभाज्य हिश्याचे अंशत:विक्री क्षेत्र 0.2000 हे.आर. जमिन हि श्रीम.मनाली मनोज चौधरी व श्री.मनोज ललीकांत चौधरी यांना मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.तलासरी जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिश्याची अंशत: विक्री) दस्त क्रमांक 1041/2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000/- किंमतीस खरेदी दिलेने.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.