Ferfar #1176 · साखरे
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- गणेश नामदेव विदे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
बाजूस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) प्रचिती प्रविण किणी 2) धनंजय रामचंद्र गावड 3) रंजना रामचंद्र गावड 4)हेमंत रामचंद्र गावड 5) दिपिका दिलीप तरे 6)मनिषा प्रमोद पाटील 7) श्रुती संतोष पाटील यांच्या नावे चालत आहे. वरील पैकी श्रीम. दिपिका दिलीप तरे , श्रीम.रंजना रामचंद्र गावड ,मनिषा प्रमोद पाटील व धनंजय रामचंद्र गावड यांनी गट नं 293 एकूण क्षेत्र 0.99.90 हे.आर. मधून त्याच्या अविभाज्य हिश्याची पूर्ण:विक्री क्षेत्र 0.5708 हे.आर. जमिन हि श्री.मोहम्मद लईक समी शेख यांना मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिश्याची पूर्ण: विक्री) दस्त क्रमांक 11818/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2900000/- किंमतीस खरेदी दिलेने.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.