सातबारा Watch

← नावझे

Ferfar #1877 · नावझे

पालघर, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
303, 358, 77
Talathi
गणेश नामदेव विदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026 लिहुन घेणार : साखरे नावझे गिराळे सेवा संस्था, नावझे लिहुन देणार : सुनंदा दयानंद पाटील रा. नावझे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 303,358,77 क्षेत्र 1.6000 वर रक्कम रुपये 190000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.