Ferfar #440 · सातिवली
पालघर, पालघर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- मिंड विजयकुमार शिवाजी
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
बाजुस दाखल केलेल्या गट न.चे जमीनीचे खातेदार सौ.चांगुणा मोहन पाडोसा रा- सातिवली ता.जि.-पालघर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ठकी मोहन पाडोसा ऐवजी चांगुणा मोहन पाडोसा असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसिलदार तथा कार्यकरी दंडाधिकारी पालघर क्र.महसूल/आरटीएस-2/कावी-1087/2025 दिनांक-11/08/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरवार ते बुधवार ,मे 9 - 15,2024/ वैशाख 19- 25,शके 1946 मधील नोंदणी क्र (M-2438147) अन्वये त्यांनी ठकी मोहन पाडोसा ऐवजी चांगुणा मोहन पाडोसा असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे.त्याप्रमाणे 7/12 सदरी ठकी मोहन पाडोसा ऐवजी चांगुणा मोहन पाडोसा असे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.