Ferfar #960 · ढेकाळे
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2
- Talathi
- गणेश नामदेव विदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बाजूस दाखल केलेली जमिन आजरोजी 1) गुरुनिंग सत्यप्पा प्रधाने 2) तुलसिधरण राघवन पिल्ले 3) मिलिंद रतिलाल मेहता 4) रविनाथ विश्वनाथ शेट्टी 5) हरीश पांडू शेट्टी यांच्या नावे चालत आहे. वरील पैकी श्री.हरीश पांडू शेट्टी यांनी गट नं 3/2 एकूण बिगरशेती क्षेत्र 35.6800 आर.चौ.मी मधून त्याच्या अविभाज्य हिश्याचे सपूर्ण विक्री बिनशेती मिळकत व त्यावरील आर सी सी बांधकाम क्षेत्र 1085.62 चौरस मीटर मधील लिहून देणार यांचा 20 टक्के हिस्सा म्हणजेच क्षेत्र 217.12 चौरस मीटर जमिन श्री. केतनकुमार भगवतलाल मोदी यांना मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8793/2026 दिनांक-10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12335000/- किंमतीस खरेदी दिलेने.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.