Ferfar #8202 · पालघर
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/ब
- Talathi
- जयश्री जनार्दन दिवे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
अमीरअली मोहम्मदअली मक्कानी, अलीहुसैन मोहम्मदअली मक्कानी, नफिज नजिर मक्कानी, रमीज नजिर मक्कानी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे ओम शांती एन आर कंस्ट्रक्शन तर्फे भागीदार राजकिशोर बिंद्राप्रसाद मिश्रा यांचे सर्व्हे क्रमांक 29/ब खाता क्रमांक 3306 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र (8.1750 आर.चौ.मी ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे ओम शांती एन आर कंस्ट्रक्शन तर्फे भागीदार राजकिशोर बिंद्राप्रसाद मिश्रा सर्व्हे क्रमांक 29/ब यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री क्षेत्र 8.1750 आर.चौ.मी ) दस्त क्रमांक 11072/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60,00,000/- (अक्षरी साठ लाख मात्र) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.