Ferfar #8204 · पालघर
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/1/17
- Talathi
- जयश्री जनार्दन दिवे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
निमा बिपिन कुलकर्णी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर (खाता क्रमांक 103) यांचे सर्व्हे क्रमांक 88/1/17, बिगरशेती क्षेत्र 5.5600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.5600 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मानसी भवन को. ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड पालघर तर्फे अध्यक्ष श्री.श्रीराम भगवान पाटील, सचिव श्री. हरेश जयवंत भिडे, खजीनदार श्री. लखिचंद भास्कर पाटील (खाता क्रमांक :- 4063) सर्व्हे क्रमांक 88/1/17 बिगरशेती क्षेत्र 5.5600 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11508/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.