Ferfar #8214 · पालघर
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/5/1
- Talathi
- जयश्री जनार्दन दिवे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
कन्हैयालाल नाथूलाल जैन, किर्तीकुमार शांतीलाल जैन, फुलचंद तेजपाल जैन, लीला शांतीलाल जैन च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. शांतीलाल भवरलाल जैन, शांतीलाल भवरलाल जैन (खाता क्रमांक 38) यांचे सर्व्हे क्रमांक 77/5/1, बिगरशेती क्षेत्र 8.3700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.3700 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्री सिध्दी विनायक रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स गणेशन को-ऑप होऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या तर्फे चेअरमन जिग्नेश वसंत पागधरे, सेक्रेटरी धनंजय लक्ष्मण उगलमुगले (खाता क्रमांक :- 4058) सर्व्हे क्रमांक 77/5/1 बिगरशेती क्षेत्र 8.3700 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3240/2024 दिनांक 21/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.