Ferfar #5304 · वेवूर
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- जयश्री जनार्दन दिवे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
प्रवीण बाबुलाल जैन (खाता क्रमांक 1113) यांचे सर्व्हे क्रमांक 50/1 ते 8/2 पै/51/प्लॉट नं./17, बिगरशेती क्षेत्र 6.5600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.5600 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कॉम्बासशन कॉन्सेप्ट प्रायवेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर श्रीधर बी कल्याणशेट्टी (खाता क्रमांक :-1895) सर्व्हे क्रमांक 50/1 ते 8/2 पै/51/प्लॉट नं./17 बिगरशेती क्षेत्र 6.5600 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11936/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,05,00,000/- (अक्षरी दोन कोटी पाच लाख मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
50/1 ते 8/2 पै/51/प्लॉट नं./17,50/1 ते 8/2 पै/51/प्लॉट नं./17