सातबारा Watch

← वेवूर

Ferfar #5313 · वेवूर

पालघर, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
130/ब/1
Talathi
जयश्री जनार्दन दिवे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : वेवूर नवली सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, वेवूर लिहून घेणार : राजेंद्र नारायण पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 130/ब/1 तपशिल : वेवूर नवली सेवा सहकारी सोसायटी लि. ता. पालघर जि. पालघर यांचा र.रु १८०००० /- (अक्षरी एक लाख ऐंशी हजार रु मात्र )चा बोजा - 4605 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला जावक नं.2026/1102 दि.03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.