Ferfar #2325 · अल्याळी
पालघर, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 348/2/अ
- Talathi
- विठ्ठल अर्जुन वैद्य
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
मे. वर्धमान अॅन्ड शहा असोसिएट्स तर्फे मयूर नलिन शाह ,मेहुलकुमार मगनलाल शाह (खाता क्रमांक 537) यांचे गट क्रमांक 348/2/अ, बिनशेती क्षेत्र 47.8699 आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 20.6262 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
बालाजी दर्शन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड , (खाता क्रमांक :-1027) गट क्रमांक 348/2/अ, बिनशेती क्षेत्र 47.8699 आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 20.6262 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पालघर ता. जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9913/2026 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.