Ferfar #1623 · उंबरपाडा नंदाडे
पालघर, पालघर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- योगेश कमळाकर गडग
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
विलास दत्तात्रय पाटील रा. उंबरपाडा नंदाडे(खाता क्रमांक256) गट/सर्व्हे क्रमांक53/20/प्लॉट नं.4, बिगरशेती क्षेत्र 3.1237 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5600 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
निता सुरेश पाटील , (खाता क्रमांक :-684)गट/सर्व्हे क्रमांक 53/20/प्लॉट नं.4 बिगरशेती क्षेत्र 1.5600
यांना दुय्यम निंबधक दु,नि.पालघर जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3576/2024 दिनांक 30/05/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
53/20/प्लॉट नं.4