Ferfar #1015 · कोल्हापूर
वसई, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
श्री. रोहित हिराजी कवळी यांनी अर्ज दिला की, कुळ कै.सुलभा हिराजी कवळी
ह्या दिनांक 08/07/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :-
1)रोहित हिराजी कवळी - मुलगा
2)अलका अनिल पाटील - मुलगी
3)अमिता सुधीर वर्तक - मुलगी
4)संगीता संदीप पाटील - मुलगी
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.
नोंद : वर्दी अर्ज, जबाब,पंचनामा, सत्यप्रतिज्ञापत्र आणि गाव मौजे आगाशी येथील मंजूर फेरफार क्रमांक 15176 ह्जर केले वरून नोंद केली असे.