सातबारा Watch

← पाटीलगाव

Ferfar #1313 · पाटीलगाव

वसई, पालघर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-07
Objection until
2026-08-25
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
अजय शं भडांगे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/08/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/08/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं ची जमीन अविभाज्य हिश्याचे अंशत: बक्षिसपत्र अन्वये लिहुन देणार:- दिलीप गणेश नाईक यांचे सर्व्हे क्रमांक70/1 खाता क्रमांक 1377 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : चित्रा दिलीप नाईक यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10972 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. स.न. हि.नं 70/1 क्षेत्र 89.90.00 आर चौ,मी. ह्या मिळकती पैकी खाते क्र.१३७७ मधील क्षेत्र 85.30.00 आर चौ. मी.म्हणजेच 8530.00 चौ.मी. यापैकी बक्षिसपत्र लिहून देणार यांचे हिश्याची मालकीची कब्जे वहिवाटीची व त्यांच्या भोगवटादार सदरी नावे असलेली क्षेत्र 80.80.00 आर चौ.मी म्हणजेच 8080.00 चौ.मी ह्या मिळकती पैकी क्षेत्र 10.10.00 आर चौ.मी म्हणजेच 1000.00 चौ.मी. नोंद - वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र , सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षिसपत्र दस्त क्रमांक 10972 दिनांक 23/07/2026 व सूची क्र.२ वरून केली असे.