Ferfar #731 · मुक्काम
वसई, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड तर्फे लॅप सेल्स मॅनेजर संकेत छगन भोसले
गहाणखत लिहुन देणार : मे जेएसबी होममेकर्स प्रा. लि. तर्फे संचालक दिव्येश सुनील सेक्सरीया रा. मुक्काम यांनी दुय्यम निबंधक वसई 3 यांचेकडील दस्त क्रमांक 13177-2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26, 27, 28 क्षेत्र 0.8830 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे जेएसबी होममेकर्स प्रा. लि. तर्फे संचालक दिव्येश सुनील सेक्सरीया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
अभिषेक प्रविण कदम (खाता क्रमांक :- 0) ,