सातबारा Watch

← अर्नाळा

Ferfar #1644 · अर्नाळा

वसई, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
25/2
Talathi
अजय शं भडांगे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पाथेय सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे क्लार्क युवराज पाटील गहाणखत लिहुन देणार : तनुजा बाळकृष्ण वैती ,तरुण बाळकृष्ण वैती ,तानसेन बाळकृष्ण वैती ,तृष्णा बाळकृष्ण वैती ,तेजस बाळकृष्ण वैती ,भारती बाळकृष्ण वैती रा. अर्नाळा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 यांचेकडील दस्त क्रमांक 14310-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/2 क्षेत्र 0.4050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तनुजा बाळकृष्ण वैती ,तरुण बाळकृष्ण वैती ,तानसेन बाळकृष्ण वैती ,तृष्णा बाळकृष्ण वैती ,तेजस बाळकृष्ण वैती ,भारती बाळकृष्ण वैती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.