सातबारा Watch

← चिखलडोंगरे

Ferfar #5349 · चिखलडोंगरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-12
Objection until
2026-09-27
Certified
—
Gat / Survey
336/4
Talathi
सुनिता लहू झुगरे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/09/2026 लिहुन देणार:- 1) कल्पना धनंजय चौधरी 2) कल्पना सचिन म्हात्रे 3) कृतिक धनंजय चौधरी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अ.पा.क.कल्पना धनंजय चौधरी 4) जतिन धनंजय चौधरी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अ.पा.क.कल्पना धनंजय चौधरी 5) मनिषा लक्ष्मण पाटील 6) लक्ष्मीबाई लक्ष्मण पाटील 7) शिनुबाई शंकर पाटील 8) हर्षला धनंजय चौधरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक336/4 खाता क्रमांक 3679 या सामाईक खात्यातील लिहून देणार यांचा अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.10.80 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : प्रवीण चंपकलाल जैन तर्फे कु.मु.क्रांती नरेंद्र आचरेकर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 13334 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( नोंद वर्दी, अर्ज, दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 13334 दिनांक 31/08/2026 अन्वये केली.)