Ferfar #5364 · चिखलडोंगरे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/3
- Talathi
- सुनिता लहू झुगरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026
लिहुन देणार:-
अंकित वसंत राऊत , अभंग वसंत राऊत , कादंबरी नरेश वैती , जयवंती वसंत राऊत , शशिकला दिपक वैती व मान्यता देणार - अथांग वसंत राऊत यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5/3 खाता क्रमांक 2021 या सामाईक खात्यातील लिहून देणार यांचे अविभाज्य 1/4 हिश्याचे क्षेत्र हे.आर. 0.06.825 हि जमीन मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :
देवेंद्र सुधीर राऊत , (खाता क्रमांक :-2073) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12066 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( नोंद वर्दी , अर्ज , दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12066 दिनांक 10/08/2026 व प्रतिज्ञापत्र अन्वये केली असे.)