सातबारा Watch

← चिखलडोंगरे

Ferfar #5399 · चिखलडोंगरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/10
Talathi
सुनिता लहू झुगरे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- हरेश हरिश्चंद्र तांडेल रा. चिखलडोंगरे(खाता क्रमांक3759) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0960 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0760 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : निशाद अनंत म्हात्रे , (खाता क्रमांक :-3685)गट/सर्व्हे क्रमांक 1/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0760 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15057 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2004000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( नोंद वर्दी, अर्ज ,दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15057 दिनांक 29/09/2026 अन्वये केली. )