सातबारा Watch

← आगाशी

Ferfar #20424 · आगाशी

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
55/1/अ, 55/18, 55/2/अ, 55/21, 55/30, 55/5/अ
Talathi
काजल मा चौधरी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे – आगाशी ता.वसई येथील स.नं./हि.नं.चे जमीनीत हक्कसोडपत्र लिहून देणार :- 1) दुमिबाई इनास लोपीस हक्कसोडपत्र लिहून घेणार :- 1) नाझरेथ इनास लोपीस 2) बावतीस इनास लोपीस 3) जेबिना अंतोन लोपीस 4) जेस अँथोनी लोपीस (जेस अंतोन लोपीस) 5) एरिस अँथोनी लोपीस (अॅरिस अंतोन लोपीस ) यांची नावे समाईक हिस्सेदार म्हणून दाखल असून वरील हक्कसोडपत्र लिहून देणार यांनी त्यांचा असणारा सदर जमिनीतील अविभक्त हिस्सा त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र लिहून घेणार यांचेकरीता कायमचा हक्कसोडपत्राने सोडून दिलेला आहे करीता सदर हक्कसोडपत्राप्रमाणे सदर जमीनीत असलेले वरील हक्कसोडपत्र लिहून देणार यांचे नाव ७/१२ सदरी कमी केले असे. दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 15628 दिनांक 09/10/2026 प्रमाणे सदर जमिनीतील अविभक्त हिस्सा त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिले . सबब घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद : वर्दी अर्ज, दुय्यम निंबधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 15628 दिनांक 09/10/2026 हजर केले वरून नोंद केली असे.