Ferfar #6663 · वटार
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/19
- Talathi
- नरेश कृष्णा नार्वेकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
मौजे वटार, ता वसई येथील ग क्रमांक 129/19 च्या समाईक खातेदार पैकी आत्माराम गणपत नाईक, मधुकर गणपत नाईक, खंडू गणपत नाईक, बाबीबाई अनंत नाईक, प्रेमीबाई नाना नाईक, सरलाबाई दत्तात्रेय नाईक, लिलाबाई नरेंद्र नाईक व अनंत गणपत नाईक यांनी आपला अविभाज्य हिस्सा क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8435 दिनांक 03/10/2008 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन किशोर अनंत नाईक , (खाता क्रमांक 4021) यांना खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. आत्माराम गणपत नाईक, मधुकर गणपत नाईक, खंडू गणपत नाईक, बाबीबाई अनंत नाईक, प्रेमीबाई नाना नाईक, सरलाबाई दत्तात्रेय नाईक, लिलाबाई नरेंद्र नाईक तर्फे कु मू धारक अनंत गणपत नाईक. किशोर अनंत नाईक तर्फे कु मू धारक नितीन अनंत नाईक.