Ferfar #3475 · राजोडी
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 51/1/2
- Talathi
- सागर द गायकवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची आज रोजी जमीन अजय आल्बर्ट कोरीया व इतर यांचे नावे समाईक हिश्यासाठी दाखल असून अजय आल्बर्ट कोरीया व अविता अजय कोरीया यांनी त्याच्या नावे असलेल्या जमीनी वर माणिकपुर अर्बन को.ऑप.क्रेडीट सो.शाखा नाला यांच्या कडून रक्कम रुपये 10,00,000/- चे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची व्याजासह परत फेड केलेली आहे. याबाबत सह दुय्यम निबंधक वसई क्र.1 यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 13849/2026 दिनांक 15/09/2026 नुसार दस्त नोंदणी झालेली आहे. सदर कर्ज परत फेड केलेबाबत वर माणिकपुर अर्बन को.ऑप.क्रेडीट सो.शाखा नाला यांनी त्याचा कडील पत्र MHC8/30/26 दिनांक 26/09/2026 नुसार लेखी पत्राद्वारे कळविले आहे. सबब सह दुय्यम निबंधक यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त व वर माणिकपुर अर्बन को.ऑप.क्रेडीट सो.शाखा नाला यांचेकडील पत्रा नुसार ७/१२ च्या इतर अधिकार सदरी दाखल असलेल्या बँकेच्या कर्जाच्या रकमेच्या बोजाची नोंद कमी केली असे.
(नोंद –वर्दी अर्ज वर माणिकपुर अर्बन को.ऑप.क्रेडीट सो.शाखा नाला त्याचा कडील पत्र MHC8/30/26 दिनांक 26/09/2026 व सह दुय्यम निबंधक वसई क्र.1 यांच्या कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 13849/2026 दिनांक 15/09/2026 नुसार नोंद केली असे.)