सातबारा Watch

← राजोडी

Ferfar #3479 · राजोडी

वसई, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
250/12
Talathi
सागर द गायकवाड
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपिल नं.160/2025 आदेश दिनांक : 09/04/2026 बाजुस दाखल केलेल्या संन/हिन च्या जमीनीवर मा. अपर जिल्हाधिकारी पालघर यांचे न्यायालयात क्र.आरटीएस/अपिल नं.160/2025 हा दावा सुरु होता त्या दाव्याचा निर्णय दि.09/04/2026 रोजी देण्यात आला असुन त्यात पुढील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. 1)अपिलार्थी यांचे अपिल मान्य करण्यात येत आहे. 2)अपिलार्थी यांचे अपिल मान्य करण्याचे परिणामी, उपविभागीय अधिकारी वसई यांचे आदेश क्र. व्हीडी/ आरटीएस / अपिल / नं. ८४/२०२२, दिनांक ०४/०३/२०२५ रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहेत. 3) अपिलार्थी यांचे अपिल मान्य करण्याचे परिणामी, तहसिलदार वसई यांचकडील पत्र क्र.महसूल/क.१/टे.२/हक्कनोंद/कावि-३६४/२०२१ दिनांक २३/०३/२०२१ हे पत्र रदद करण्यात येत आहे 4)अपिलार्थी यांचे अपिल मान्य करण्याचे परिणामी, फेरफार क्रमांक २८७७ नामंजूर करण्यात येत आहे. 5)अपिलार्थी यांचे अपिल मान्य करण्याचे परिणामी, फेरफार क्रमांक २८७७ नामंजूर करणेबाबत आदेश पारित केल्यामुळे फेरफार क्रमांक २८७७ नंतर अधिकार अभिलेखात अभिलिखीत झालेले सर्व फेरफार रदद करण्यात येत आहेत. 6)अपिलार्थी यांचे अपिल मान्य करण्याचे परिणामी, वाद मिळकतीचे अधिकार अभिलेखात फेरफार क्रमांक २८७७ मंजूर करण्यापुर्वीची स्थिती अभिलीखीत करण्याचे आदेश सबंधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना देण्यात येत आहेत. नोंद:- मा. अपर जिल्हाधिकारी पालघर यांचे न्यायालयात आदेश क्र.आरटीएस/अपिल नं.160/2025 दि. 09/04/2026 अन्वये नोंद केली असे.