Ferfar #5817 · वाघोली
वसई, पालघर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/6
- Talathi
- स्वप्नाली रा चिडगीरे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बक्षीसपत्र लिहुन देणार:-
1) अजित डॉमणक सोवार ऊर्फ सोवारीस ,2)इस्त्रात डॉर्मणक सोवार ऊर्फ सोवारीस ,3) मेल्डॉन लॉरेन्स सोवार ऊर्फ सोवारीस ,4) अविटा लॉरेन्स सोवार ऊर्फ सोवारीस ,5) इनास झुज्या सोवार ऊर्फ सोवारीस ,6) जॉन झुज्या सोवार ऊर्फ सोवारीस यांचे गट/सर्व्हे क्रमांक97/6 खाता क्रमांक 2162 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0498 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
बक्षीसपत्र लिहुन घेणार :
विजय मायकल रॉड्रिग्ज , (खाता क्रमांक :-2325) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 14772 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद;- वर्दी अर्ज ,नोंदणीकृत बक्षीसपत्र दस्त ,सूची 2 ,सत्य प्रतिज्ञापत्र अन्वये नोंद केली असे.