सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #5825 · वाघोली

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/9
Talathi
स्वप्नाली रा चिडगीरे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 खरेदी लिहुन देणार:- विक्टर जोकीम डिसोजा रा. (खाता क्रमांक2205) यांचे गट/सर्व्हे क्रमांक47/9, बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी लिहुन घेणार : कल्पेश प्रभाकर गावड , (खाता क्रमांक :-2327)गट/सर्व्हे क्रमांक 47/9 बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16538 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद;- वर्दी अर्ज ,नोंदणीकृत खरेदी दस्त ,सूची 2 ,सत्य प्रतिज्ञापत्र अन्वये नोंद केली असे.