सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #5828 · वाघोली

वसई, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/46, 21/8, 23/1, 24/6
Talathi
स्वप्नाली रा चिडगीरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी, ठाणे व पालघर लिहुन घेणार : अनिल वासुदेव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 15/46 वर फेरफार क्रमांक 5661 ने घेतलेला बोजा मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी, ठाणे व पालघर यांचे जा.क्र.वि.व.अ./वसुली/119/2025-2026 दि. 24/07/2025अनिल वासुदेव पाटील यांच्या हिस्सा जपती बोजा नोंद. सर्व्हे क्रमांक 21/8 वर फेरफार क्रमांक 5661 ने घेतलेला बोजा मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी, ठाणे व पालघर यांचे जा.क्र.वि.व.अ./वसुली/119/2025-2026 दि. 24/07/2025अनिल वासुदेव पाटील यांच्या हिस्सा जपती बोजा नोंद. सर्व्हे क्रमांक 23/1 वर फेरफार क्रमांक 5661 ने घेतलेला बोजा मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी, ठाणे व पालघर यांचे जा.क्र.वि.व.अ./वसुली/119/2025-2026 दि. 24/07/2025अनिल वासुदेव पाटील यांच्या हिस्सा जपती बोजा नोंद. सर्व्हे क्रमांक 24/6 वर फेरफार क्रमांक 5661 ने घेतलेला बोजा मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी, ठाणे व पालघर यांचे जा.क्र.वि.व.अ./वसुली/119/2025-2026 दि. 24/07/2025अनिल वासुदेव पाटील यांच्या हिस्सा जपती बोजा नोंद. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बपतसंस्था पत्र जा.क्र.वि.व.अ./वसुली/319/2026-27 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.