सातबारा Watch

← गास

Ferfar #8000 · गास

वसई, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/18/अ
Talathi
नरेश कृष्णा नार्वेकर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : गार्सियन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गास शाखे तर्फे पंकज कमलेश कनोजीया गहाणखत लिहुन देणार : एव्हेस्टर मनू फरगोज रा. गास यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 16101-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/18/अ क्षेत्र 0.0070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री एव्हेस्टर मनू फरगोज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार- एरीक एवरेस्ट फरगोज (खाता क्रमांक :- 272) ,